Agreement & Registeration not done till to date

Location/place: Maharashtra, Mumbai

Name of company/service: M/s Suraj Enterprises, Builders, Maharashtra, New Mumbai, Vashi

I WAS BOOKED OF SHOP NO.01,02 IN SURAJ VIHAR, PLOT NO. 01,SR NO.42A, SUKHAPUR, PANVEL, NAVI MUMBAI,WHICH IS SITUATED IN NAVI MUMBAI ON SEPTEMBER,2007. I PAID LUMP SUM THE PRICE OF RS. 800000/- (RUPEES EIGHT LAKHS)BY CASH/CHEQUE ON SEP 2007 TO MR.SHIRISHKUMAR RANGRAO CHAUHAN A/S MR. RAJU CHAVAN BUILDER M/S.SURAJ ENTERPRISES, A-242,C-324, VASHI PLAZA, SECTOR – 17, VASHI NAVI MUMBAI – 400 705 AND GALA NO. 62/63/64 MAHALAXMI MALL, MANSAROVAR,KAMOTHE NAVI MUMBAI. MR.RAJU CHAVAN GIVEN RECEIPT OF RS. 800000/- WITH ALLOTMENT LETTER DETED.14/06/2008. NEAR BY 1/2 YRS. I COMMUNICATED WITH BUILDERS FOR REGSRDING STAMP DUTY & REGISTRATION. HE ALWAYAS PROMISES & GIVEN DATES TILL DATE HE WAS NOT DONE MY REGISTERATION. AS TODAY BUILDER OFFICE ARE CLOSED NO TELEPHONIC COMMUNICATION DONE. PLEASE ADVISED WHAT SHOULD I DO? THANKS. REPLY EARLY AS POSSIBLE.


Comments

2 responses to “Agreement & Registeration not done till to date”

  1. The first thing you should do is stop falling for offers at a steep discount to the market price.Most people in india will haggle 10 times before buying vegetables,but will willingly blindfold themselves while buying property worth a few lakhs.Unfortunately thats the nature of Indians.We shut our brain as soon as we come across an offer too good to be true.Wake up india !

  2. nilesh Avatar
    nilesh

    बिल्डर शिरीष चव्हाण यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचा गुंतवणूकदारांचा निर्धार
    संतोष सावंत – सकाळ वृृत्तसेवा
    Wednesday, July 11, 2012 AT 12:30 AM (IST)
    Tags: shirish chavan, builder, panvel
    नवीन पनवेल – नवी मुंबईतील बिल्डर शिरीष चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर फसवणूक झालेले गुंतवणूकदार एकवटले आहेत; मात्र शिरीष चव्हाण पोलिसांच्या स्वाधीन झालेले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चव्हाण यांच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा निर्धार केल्याची माहिती नवीन पनवेल येथील कृष्णा मोरे यांनी “सकाळ’ला दिली.

    या प्रकरणी वाशी, कळंबोली येथील पोलिस ठाण्यात चव्हाण यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यातही चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. यासाठी 150 गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. 9) रात्री एक बैठक बोलावली होती. पनवेल शहर पोलिसांतही चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश घडवले यांनी “सकाळ’ला सांगितले.

    स्वस्तात घरे देतो, असे सांगून रिकामे भूखंड दाखवून चव्हाण यांनी ही फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. नवीन पनवेल येथील सुकापूरच्या शिलोत्तर रायपूर या भूखंडावर इमारत बांधणार असल्याचे चव्हाण यांनी कागदोपत्री दाखविले होते; तसेच सुकापूर येथील भूखंडाचे आमिष दाखवून सामान्यांची फसवणूक झाली तो भूखंड चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी दुसऱ्या विकसकाला विक्री केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सदर भूखंड आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धार केला आहे.

    फसवणूक झाल्याबद्दल गुंतवणूकदारांनी “सकाळ’कडे चीड व्यक्त केली. या वेळी गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी ओबीसी सेनेचे मुख्य संघटक शरद भोवर यांनी पुढाकार घेण्याचे स्पष्ट केले.

    वाशी, कळंबोली व आता पनवेल शहर या तिन्हीही पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या तक्रारीनंतर 300 हून अधिक गुंतवणूकदारांची या प्रकरणात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विचुंबे, सुकापूर, कामोठे येथे विविध इमारती आणि रिकामा भूखंड अशा 18 मालमत्ता चव्हाण याच्या मालकीच्या आहेत, असे मोरे यांनी सांगितले. कळंबोली पोलिसांचे एक पथक चव्हाण यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथे गेल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, फसवणूक केल्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने आमदार विवेक पाटील यांची भेट घेतली.

    गुंतवणूकदारांसाठी आवाहन
    पोलिसांनी चव्हाणचा तत्काळ शोध घेऊन गुंतवणूकदारांना घरे मिळवून द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कृष्णा मोरे – 9220976529 व अनिल जाधव – 9821698869 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *