CLICK HERE TO
WRITE A COMPLAINT 

मोबाईल सर्विस सेंटर तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत….

Location/place: Jalgaon

Name of company/service: Sony Ericsson

महाराष्ट्रातील जळगाव शहरात Sony Ericsson कंपनीचे मोबाईल सर्विस सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना विक्रीपाश्च्यात तत्काळ सेवा मिळू शकत नाही. त्यासाठी नाशिक,पुणे,औरंगाबाद,मुंबई या शहरांमध्ये दुरुस्ती सेवा घेण्यासाठी जावे लागते. कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही कंपनी या गोष्टीची दखल घेत नाही. तरी विनंती कि, कंपनीस तत्काळ मोबाईल सर्विस सेंटर उपलब्ध करून देण्याची सूचना ग्राहक मंचाने लवकरात लवकर करावी. तसेच मोबाईल सर्विस सेंटर सुरु केल्यानंतर ग्राहकांच्या माहितीसाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तशी बातमी कंपनीने जाहीर करावी. अन्यथा कंपनी तसे करत नसल्यास ग्राहक मंचाने कंपनीच्या जिल्ह्यातील मोबाईलच्या उत्पादन विक्रीला मनाई करण्यात यावी,हि विनंती…….कळावे……
–सतीश कुलकर्णी. मोबाईल नं.- ९९२२१२१९४७ (जळगाव जिल्ह्यातील जागरूक ग्राहक)

Share for action

Leave a Reply

Your email address will not be published.